Ladki Bahin Yojana Form:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत.
यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, तुम्हाला मंजुरीचा संदेश मिळेल आणि पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.
परंतु माझी लाडकी बहिन योजनेसाठी अनेक महिलांचे अर्ज मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी सन्मानाने अर्ज करा आणि तुमचा अर्ज मंजूर होताच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा न होण्याची कारणे कोणती आहेत किंवा या संदर्भातील माहिती तुम्हाला कळेल
एन पी सी आय फॉर्म डाऊनलोड करा
सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा