मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम मार्फत 50 हजार पदांची मेगा भरती
Mukhymantri Yojana Dut Bharti:महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दि. ९ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ६ नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे … Read more