आनंदाची बातमी या राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19% रेकॉर्ड ब्रेक वाढ !

Increase in basic salary of state employees: नमस्कार कर्मचारी बांधवांनो गणपती उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील या कर्मचारी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे कारण की राज्य कंत्राटी वीज कर्मचारी यांच्या  वेतनात तब्बल 19 टक्के वाढ करण्यात आले आहे अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.

या निर्णयामुळे इतर राज्यांच्या तुलनामध्ये या कर्मचाऱ्यांना रेकॉर्ड ब्रेक वेतन वाढ झाली आहे.

या आज घेतलेला निर्णयामुळे पुढील कर्मचारी अभियंता अधिकारी व सहाय्यक प्रवर्गांमधील कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.

या कर्मचारी बांधवांना ही वेतन वाढ दिनांक आहे मार्च 2024 पासून ही वेतन वाढ मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांना पहिली वेतन वाढ राज्याचे मुख्यमंत्री फडवणीस हे असताना दिली गेली होती.

वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात आज एक बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे.

नेपाळी महिलेने बॉलिवूड गाण्यावर केला जबरदस्त डान्स; गुलाबी साडीत मेळावा लुटला व्हायरल व्हिडिओ पहा

मूळ वेतनात 19% रेकॉर्ड ब्रेक वाढ.

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्यात आली आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment