ST बसचे नवीन तिकीट दर जाहीर ! या नागरिकांना मोफत प्रवास मिळणार
MSRTC New Ticket Rate:सुटी गवीला जाण्यासाठी देशातील सर्वात मोठा वाहतूक मार्ग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बस आहे. सामान्य नागरिकांसाठी हा सर्वात किफायतशीर आणि सुलभ पर्याय आहे. मात्र, महामंडळाच्या या निर्णयामुळे गवीला जाणाऱ्या किंवा बससेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. एमएसआरटीसीने तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय … Read more