मोठी बातमी राज्यातील सर्व जनतेला टोल माफी जाहीर | Toll Tax Free News

Toll Tax Free News:राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी तातडीने बुजवावेत.

त्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा.

झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी.

हा देसी जुगाड याआधी कुठेच दिसला नसेल, नीलगाय आणि भटके प्राणी कधीच शेतात येणार नाहीत,पहा व्हिडिओत स्वस्त जुगाड.

मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत आणि राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा,

असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, तसेच गणेशोत्सवासाठी गावी जाणान्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली.

BSNL धमाका 100 रुपयांचा प्लॅन, कॉल, इंटरनेट, एसएमएस सर्वकाही 12 महिन्यांसाठी मोफत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तसेच महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे

बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, सार्वजनिक

गणेशोत्सव महासंघ, सार्वजनिक गणेशोत्सव एकत्रित, मूर्तिकारांचे प्रतिनिधी, पर्यावरणपूरक सजावट उत्सवी संस्थेचे श्याम शेंडकर आदी उपस्थित होते.

परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबवा’

गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील.

त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात, त्यासाठी एक खिडकी योजना राबठावी,

अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या, तसेच खड़े बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

Jio ने आपल्या जुन्या ग्राहकांना दिली मोठी भेट,अमर्यादित डेटाचा आनंद घ्या फक्त 189 रुपयांच्या रिचार्जवर आणि कॉल करा मोफत

Leave a Comment