युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत 500 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा

Union Bank Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे कारण की युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाकरिता भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन या पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तरी पात्र उमेदवार यांना दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

भरती विषयी सविस्तर आढावा खालील प्रमाणे पहा

एकूण रिक्त जागा : 500

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस(शिकाऊ)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयोमर्यादा पुढील प्रमाणे पहा  : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]

एकूण वेतन : 15,000/-रुपये असणार आहे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ लिंक पुढील प्रमाणे पहा :https://www.unionbankofindia.co.in/

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करा

Leave a Comment